ಅರ್ಥ : एखाद्याला त्याच्या इच्छेविरुद्ध ताब्यात घेणे.
ಉದಾಹರಣೆ :
अतिरेक्यांनी दोन पर्यटकांना कैद केले
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अटक करणे, कैद करणे, बंदी करणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
पुलिस का अपराधी को पकड़ना।
पुलिस ने कल दो आतंकवदियों को गिरफ्तार किया।ಅರ್ಥ : शक्ति किंवा बलपूर्वक आपल्या अधिकारात घेणे.
ಉದಾಹರಣೆ :
सेनेने किल्ला ताब्यात घेतला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अधिकाराखाली घेणे, घेणे, जिंकणे, ताबा मिळवणे, मिळविणे