ಅರ್ಥ : एखाद्या स्थावर किंवा जंगम गोष्टीच्या संदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार असण्याची स्थिती.
ಉದಾಹರಣೆ :
ह्या जमिनीचा कोर्टाने ताबा घेतला.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : पकडण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ :
त्याची पकड ढिली पडताच माश्याने पाण्यात उडी मारली.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : पकड
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : एखादे कार्य,व्यवस्था इत्यादिची व्यवस्था किंवा त्याचे मार्गदर्शन करण्याची क्रिया.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : लगाम, स्वाधीनसूत्र
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : एखाद्याला चौकशीसाठी किंवा एखाद्या संशयावरून बंधनात घेण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ :
पोलिसांनी गुंडाला ताब्यात घेतल्यामुळे सर्व परिसर शांत झाला
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :