ಅರ್ಥ : एखाद्या पदार्थास अग्नी किंवा सूर्याच्या उष्णतेने ऊन करणे.
ಉದಾಹರಣೆ :
आंघोळीसाठी मी पाणी तापवले
ಅರ್ಥ : एखाद्यास वायूरूप, जलरूप इंधनाद्वारे वा इतर मार्गांनी उष्णता देणे.
ಉದಾಹರಣೆ :
आम्ही भाजी पुन्हा तापवली.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : गरम करणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :