ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : एखाद्या चर्चेच्या वा विवेचनाच्या शेवटी निघणारा विचार.
ಉದಾಹರಣೆ : इतकी वादावादी होऊनही काही निष्कर्ष निघाला नाही
ಸಮಾನಾರ್ಥಕ : निष्कर्ष, सार
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
किसी विचार या अनुभव का सबसे आवश्यक या सबसे महत्वपूर्ण हिस्सा।
The central meaning or theme of a speech or literary work.
ಅರ್ಥ : शब्द,पद किंवा वाक्य यांतून व्यक्त होणारी संकल्पना.
ಉದಾಹರಣೆ : प्राचीन ग्रंथांचा अर्थ समजण्यासाठी भाषेच्या तत्कालीन रूपाचा परिचय आवश्यक आहे
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अभिप्राय, अर्थ, आशय, भाव, मर्म
वह संकल्पना जो किसी शब्द, पद या वाक्य आदि से निकलता है और जिसका बोध कराने के लिए वह शब्द या पद लोक में प्रचलित होता है।
The idea that is intended.
ಸ್ಥಾಪನೆ