ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : एखाद्याच्या संदर्भात त्याला जन्म देणारा पुरुष.
ಉದಾಹರಣೆ : माझे वडील गावी गेले आहेत
ಸಮಾನಾರ್ಥಕ : जनक, तीर्थरूप, पिता, बाप, बाबा, वडील
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
जन्म देने वाला पुरुष।
A male parent (also used as a term of address to your father).
ಅರ್ಥ : मेंढी, बकरी इत्यादी प्राण्यांच्या आतड्याची केलेली बारीक दोरी.
ಉದಾಹರಣೆ : कापूस पिंजण्याच्या कमानीला तात बांधतात.
ಅರ್ಥ : जनावरांच्या आतड्यांपासून बनविलेला चिवट व बळकट धागा.
ಉದಾಹರಣೆ : तात खूप मजबूत असतो.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
पशुओं की नसों, अँतड़ियों या चमड़े से बनी हुई डोरी।
ಸ್ಥಾಪನೆ