ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : काळजी किंवा भीतीमुळे मनावर येणारे दडपण.
ಉದಾಹರಣೆ : मानसिक ताण वाढल्याने त्याला मानसोपचारतज्ज्ञाकडे नेले. ह्या कमाचे मला फार टेंशन आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : टेंशन, टेन्शन, तणाव, ताण
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
भय, चिंता आदि के कारण मस्तिष्क की नसों के तन जाने की क्रिया जिससे विकलता बढ़ जाती है।
(psychology) a state of mental or emotional strain or suspense.
ಸ್ಥಾಪನೆ