ಅರ್ಥ : वस्तूवर ताण येईल ह्या प्रकारे ओढणे.
ಉದಾಹರಣೆ :
मला आलेला पाहून घरातील सर्वांनी भुवया ताणल्या.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : ताणण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ :
खूप ताण दिल्यामुळे हा दोरखंड तुटला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : ताण
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : ताणण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ :
रोज व्यायाम सुरु करण्यापुर्वी स्नायू ताणणे आवश्यक असते.