ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : काळजी किंवा भीतीमुळे मनावर येणारे दडपण.
ಉದಾಹರಣೆ : मानसिक ताण वाढल्याने त्याला मानसोपचारतज्ज्ञाकडे नेले. ह्या कमाचे मला फार टेंशन आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : टेंशन, टेन्शन, तणाव, ताणतणाव
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
भय, चिंता आदि के कारण मस्तिष्क की नसों के तन जाने की क्रिया जिससे विकलता बढ़ जाती है।
(psychology) a state of mental or emotional strain or suspense.
ಅರ್ಥ : दोर, वस्त्र इत्यादिकास ओढल्यामुळे येणारा ताठपणा.
ಉದಾಹರಣೆ : कपड्यावर जास्त ताण पडल्यामुळे तो फाटला.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
रस्सी, वस्त्र आदि खींचने से आने वाला खिंचाव।
ಅರ್ಥ : ओढले वा खेचले जाण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ : माझ्या पायात ताण आला आहे.
खिंचने की अवस्था या भाव।
The physical condition of being stretched or strained.
ಅರ್ಥ : ताणण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ : खूप ताण दिल्यामुळे हा दोरखंड तुटला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : ताणणे
तनने की क्रिया या भाव।
तानने की क्रिया या भाव।
The action of stretching something tight.
Lack of movement or room for movement.
ಸ್ಥಾಪನೆ