ಅರ್ಥ : बांबूच्या कामट्यांना गवत, पाने लावून तयार केलेले झोपडीचे दार.
ಉದಾಹರಣೆ :
रागावलेले ज्ञानदेव ताटी लावून घरात एकटेच बसून राहिले
ಅರ್ಥ : कामट्यांच्या चौकटीस गवत, पाने इत्यादी बांधून दार, खिडकी, कुंपण, भिंत इत्यादिकांस लावण्यासाठी केलेले आच्छादन.
ಉದಾಹರಣೆ :
दारावरील ताटी बाजूला करून त्याने झोपडीत प्रवेश केला.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Framework consisting of stakes interwoven with branches to form a fence.
wattle