ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : चालताना वा उभे राहताना जमिनीला टेकणारा पायाचा खालचा भाग.
ಉದಾಹರಣೆ : उन्हात अनवाणी चालल्याने माझे तळवे भाजले
ಸಮಾನಾರ್ಥಕ : तळपाय
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
पैर के नीचे की ओर का वह भाग जो चलने में पृथ्वी पर पड़ता है।
The underside of the foot.
ಅರ್ಥ : जोड्याच्या तळव्यातील चामड्यातील तुकडा.
ಉದಾಹರಣೆ : मी जोड्याला तळवा बसवून घेतला
जूते के नीचे का वह भाग जो चलने पर ज़मीन से सटी होती है।
The underside of footwear or a golf club.
ಸ್ಥಾಪನೆ