ಅರ್ಥ : तलवार चालवण्यात पटाईत असलेली व्यक्ती.
ಉದಾಹರಣೆ :
छत्रपती शिवाजी महाराज एक कुशल तलवारबाज होते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : तलवारपटू, तलवारबहाद्दर
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
वह जो अच्छी तरह तलवार चलाना जानता हो।
छत्रपति शिवाजी एक कुशल तलवारबाज़ थे।