ಅರ್ಥ : ठरावीक कार्यपद्धती.
ಉದಾಹರಣೆ :
प्रत्येकाची काम करण्याची पद्धत वेगवेगळी असते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : ढंग, ढब, तंत्र, धाटणी, पद्धत, पद्धती, रीत, रीतभात, शैली, सरणी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
A way of doing something, especially a systematic way. Implies an orderly logical arrangement (usually in steps).
methodಅರ್ಥ : भिन्नता असलेले वर्ग.
ಉದಾಹರಣೆ :
या बागेत अनेक प्रकारची फुले आहेत
ಸಮಾನಾರ್ಥಕ : प्रकार
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : विशेष प्रकारची वस्तू.
ಉದಾಹರಣೆ :
ह्या प्रकारची समस्या एकदा मला आधीपण उद्भवली होती.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
A particular type of thing.
Problems of this type are very difficult to solve.