ಅರ್ಥ : नुकतीच बाल्यावस्था ओलांडलेली व्यक्ती.
ಉದಾಹರಣೆ :
नवयुवकांमधील वाढत्या गुन्हेगारी प्रवृतीला आळा घालणे जरूरी आहे
ಸಮಾನಾರ್ಥಕ : नवयुवक
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : तारुण्यात असलेला पुरूष.
ಉದಾಹರಣೆ :
भारतीय युवकांची वाढती व्यसनाधीनता ही काळजीची बाब आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :