ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : पाण्यात न बुडता केवळ पृष्ठभागावर राहणे.
ಉದಾಹರಣೆ : पाण्यापेक्षा हलकी वस्तू पाण्यावर तरंगते.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
पानी की सतह के ऊपर होना या तैरना।
ಅರ್ಥ : पाण्याच्या पृष्ठभागावर येणे.
ಉದಾಹರಣೆ : पुरात बुडून मेलेल्या लोकांचे शव पाण्यावर तरंगत होते.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
पानी के ऊपर आना।
Come to the surface.
ಅರ್ಥ : पोहण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ : मुले नदीत पोहण्याचा आनंद घेत आहेत.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : तरणे, तिरणे, पेवणे, पोहणे
जल की सतह पर तैरने की क्रिया।
The act of swimming.
ಸ್ಥಾಪನೆ