ಅರ್ಥ : पिकून तयार झाले आहे असा.
ಉದಾಹರಣೆ :
झाडाची फांदी हलवताच सगळी पिकलेली फळे खाली पडली.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : एखादे कार्य करण्यास सज्ज असा.
ಉದಾಹರಣೆ :
तो बाहेर हिंडायला तयार असतो.
आपला देश समृद्ध व्हावा म्हणून सर्वांनी कटिबद्ध व्हायला हवे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कटिबद्ध, तत्पर, तय्यार, सज्ज
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Completely prepared or in condition for immediate action or use or progress.
Get ready.ಅರ್ಥ : ज्याचा काही एक अंश करायचा राहिला नाही असा.
ಉದಾಹರಣೆ :
जेवण तयार आहे.
येथे तयार कपडे मिळतात.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Completely prepared or in condition for immediate action or use or progress.
Get ready.