ಅರ್ಥ : तमिळ भाषेत असलेला वा तमिळ भाषेशी संबंधित असलेला.
ಉದಾಹರಣೆ :
सुब्रमण्यम् भारती ह्यांनी आपल्या काव्य रचनेने तमिळ कवितेचे नवे युग सुरू केले.
ಅರ್ಥ : तामिळनाडूत राहणारा.
ಉದಾಹರಣೆ :
तमिळ पोगळ खूप चांगला साजरा करतात.