ಅರ್ಥ : धुंडाळण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ :
पोलीस खुन्याचा शोध घेत होते.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : एखाद्या गोष्टीच्या किंवा घटनेच्या मूळ कारणांचा छडा लावणे.
ಉದಾಹರಣೆ :
अमेरिकेतील अपघाताच्या कारणांचा तपास चालू आहे
ಸಮಾನಾರ್ಥಕ : शोध
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : एखाद्या विषयाशी संवंधीत तथ्यांचा शोध घेण्याचे काम.
ಉದಾಹರಣೆ :
तहशीलदार गावाची चौकशी करायला येणार आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : चौकशी, तपासणी, निरीक्षण, शोध
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
किसी विषय से संबंधित तथ्यों के बारे में छानबीन करने का काम।
तहसीलदार गाँवों की जाँच-पड़ताल करने आ रहे हैं।ಅರ್ಥ : हरवलेली किंवा लपवलेली वस्तू शोधण्याकरिता एखाद्या व्यक्तीचा किंवा घर इत्यादीची केलेली तपासणी.
ಉದಾಹರಣೆ :
विमानाने प्रवास करण्याआधी लोकांची झडती घेतली जाते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : झडती, झाडा, झाडाझडती, धुंडाळा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
खोई या छिपाई हुई वस्तु को पाने के लिए किसी के शरीर या घर आदि की जाँच-पड़ताल।
हवाई यात्रा करने से पूर्व लोगों की तलाशी ली जाती है।