ಅರ್ಥ : विडी,सिगारेट इत्यादींत भरून ओढण्यासाठी वापरला जाणारा तंबाखूच्या पानांचा चुरा.
ಉದಾಹರಣೆ :
तंबाखूच्या सेवनाने कर्करोग होऊ शकतो
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : ज्याची पाने मादक पदार्थ म्हणून वापरली जातात तो वनस्पतिविशेष.
ಉದಾಹರಣೆ :
पोर्तुगिजांनी तंबाखू सतराव्या शतकात भारतात आणली
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :