ಅರ್ಥ : सामान्यतः औद्योगिक विधी, त्यांतील प्रक्रिया व तसेच कोणतीही आवर्तिक क्रिया ह्यांतील तंत्राचे पद्धतशीर ज्ञान.
ಉದಾಹರಣೆ :
विज्ञान व अभियांत्रिकी यांच्याशी तंत्रज्ञानाचा घनिष्ठ संबंध असतो.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : तंत्रविद्या, तंत्रशास्त्र
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
उद्योगों को अधिक उन्नत करने तथा सही ढंग से चलाने की विद्या।
आई आई टी में प्रौद्योगिकी की शिक्षा दी जाती है।ಅರ್ಥ : व्यवहारोपयोगी गोष्टींसाठी केलेला विज्ञानाचा अभ्यास व वापर.
ಉದಾಹರಣೆ :
संगणक, मोबाईल इत्यादी तंत्रज्ञानाच्या देणग्या आहेत.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
वाणिज्य और उद्योग में विज्ञान का व्यावहारिक उपयोग।
कम्प्यूटर, मोबाइल आदि तकनीक की ही देन हैं।