ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : नैसर्गिक वस्तूंमध्ये आढळणारी दोर्यासारखी वस्तू.
ಉದಾಹರಣೆ : आज त्यानी आम्हाला वनस्पतीच्या तंतूपासून घोंगड्या विणायला शिकवले..
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
किसी प्राकृतिक वस्तु में पाई जानेवाली लम्बी और पतली ठोस चीज़।
A very slender natural or synthetic fiber.
ಅರ್ಥ : तंतुवाद्यातील तार.
ಉದಾಹರಣೆ : सतारवादकाने तंतू घट्ट केले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : तंत्री
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
वह तार जो वाद्य यंत्र में प्रयोग किया जाता है।
ಅರ್ಥ : पातळ, लांब दोर्यासारखी कोणतीही वस्तू.
ಉದಾಹರಣೆ : रेशीम हा एक तंतू आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : दोरा
कोई भी लम्बी और बहुत पतली चीज़।
ಸ್ಥಾಪನೆ