ಅರ್ಥ : दिखाऊपणाचे वागणे.
ಉದಾಹರಣೆ :
संतांनी देवाच्या नावावर चाललेल्या ढोंगावर कडाडून हल्ला चढवला
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अवडंबर, आडंबर, थोतांड, दंभ, पाखंड
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
वह आचरण, काम आदि जिसमें ऊपरी बनावट का भाव रहता है।
संत कबीर ने पाखंड पर तीखा व्यंग किया है।Pretending that something is the case in order to make a good impression.
They try to keep up appearances.ಅರ್ಥ : आपल्या उद्दीष्टपूर्तीसाठी सांगितलेली खोटी सबब.
ಉದಾಹರಣೆ :
तो आजारी असल्याचा बहाणा करून घरी राहिला
त्याने मैत्रीच्या मिषाने बोलावून विश्वासघात केला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : नाटक, निमित्त, बतावणी, बहाणा, मिष, सोंग
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
A defense of some offensive behavior or some failure to keep a promise etc..
He kept finding excuses to stay.ಅರ್ಥ : एखाद्याला फसविण्यासाठी धारण केलेले रुप किंवा केले जाणारे काम.
ಉದಾಹರಣೆ :
तो आजारी असण्याचं नाटक करतोय.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
The act of giving a false appearance.
His conformity was only pretending.