ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : एका बाजूला वाकणे.
ಉದಾಹರಣೆ : सूर्य पश्चिमेकडे कलला
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कलणे, झुकणे
ಅರ್ಥ : ध्येय वा नेम यांपासून चुकणे.
ಉದಾಹರಣೆ : त्याचा निश्चय कधीच ढळला नाही
ಸಮಾನಾರ್ಥಕ : चळणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
निश्चय या विचार पर दृढ़ न रहना।
ಅರ್ಥ : एखाद्या लोभास बळी पडणे.
ಉದಾಹರಣೆ : पैशाची रास पाहून त्याचा संयम ढळला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : गारठणे, घसरणे
लोभ से प्रवृत्त होना।
ಅರ್ಥ : अवनति या ह्रास अथवा अंत या समाप्तीच्या दिशेने जाणे.
ಉದಾಹರಣೆ : रात्र केव्हा सरली ते कळलेच नाही. राजेसाहेबांचे वय सरले तरी त्यांची रसिकता कमी झाली नाही.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : सरणे
अवनति या ह्रास अथवा अंत या समाप्ति की ओर बढ़ना।
ಸ್ಥಾಪನೆ