ಅರ್ಥ : पदार्थाला पुढे नेण्यासाठी मागून जोर लावणे.
ಉದಾಹರಣೆ :
खेळता खेळता अचानक त्याने मला ढकलले
ಸಮಾನಾರ್ಥಕ : धक्का देणे, रेटणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : एखाद्या दिशेने जाण्यास प्रवृत्त करणे.
ಉದಾಹರಣೆ :
लिबियातील नागरी युद्धाने त्याला गरीबी आणि उपासमारीच्या दिशेने ढकलले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : ढकलून देणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :