ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : रंग,रूप वगैरे जाणण्याचे इंद्रिय.
ಉದಾಹರಣೆ : नृत्यात डोळे हे भावाभिव्यक्तीचे महत्त्वाचे साधन आहे
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अक्ष, अक्षी, आंख, चक्षू, नयन, नेत्र, लोचन
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
वह इंद्रिय जिससे प्राणियों को रूप, वर्ण, विस्तार तथा आकार का ज्ञान होता है।
The organ of sight.
ಅರ್ಥ : बटाटा ऊस, नारळ इत्यादींस मोड फुटण्याची जागा.
ಉದಾಹರಣೆ : बटाट्याला खूप डोळे आले आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अंकुर
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
बीज आदि में वह स्थान जहाँ से अंकुर निकलता है।
ಅರ್ಥ : जाते इत्यादीचे भोक ज्यामधून दळण्यासाठी धान्य टाकले जाते.
ಉದಾಹರಣೆ : ह्या जात्याचा डोळा खूप रूंद आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : तोंड
चक्की आदि का वह छेद जिसमें पीसने के लिए अनाज डालते हैं।
ಸ್ಥಾಪನೆ