ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : शरीराचा खांद्यापासून वरचा भाग.
ಉದಾಹರಣೆ : संभाजी रावजीने एकाच वारात खानाचे मस्तक धडावेगळे केले
ಸಮಾನಾರ್ಥಕ : मस्तक, मुंडके, शिर, शीर्ष, सिसाळ
ಅರ್ಥ : ज्या भागात मेंदू असतो तो शरीराचा भाग.
ಉದಾಹರಣೆ : त्याने डोक्याला मुंडासे गुंडाळले होते. तुझे टाळके फिरले आहे का?
ಸಮಾನಾರ್ಥಕ : टकुरे, टाळके, डोई, मस्तक, मूर्धा, शिर
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
शरीर का वह भाग जिसके अंदर मस्तिष्क होता है।
The bony skeleton of the head of vertebrates.
ಸ್ಥಾಪನೆ