ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : बांबूच्या पातळ कामट्यांनी तयार केलेले खोलगट गोलाकार पात्र.
ಉದಾಹರಣೆ : हा टोपला आंब्यांनी भरलेला आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : टोपला, डाल, पाटी, हारा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
बाँस या पतली टहनियों का बना हुआ गोल और गहरा पात्र।
ಅರ್ಥ : गवत इत्यादि पासून तयार केलेले पात्र.
ಉದಾಹರಣೆ : डालग्यात फळे ठेवली आहेत.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : डाल, हारा
मूँज आदि से बिना हुआ एक प्रकार का पात्र।
ಸ್ಥಾಪನೆ