ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : लोखंड इत्यादी तापवून, तेजाब किंवा रसायनाचा वापर करून शरीराला चटका देणे ज्याची खूण शरीरावर राहते.
ಉದಾಹರಣೆ : शिक्षा म्हणून तापलेल्या सळीने त्याच्या हातावर डागले
ಸಮಾನಾರ್ಥಕ : चटका देणे, डाग देणे, लासणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
तपे हुए लोहे, तेजाब या दवा आदि से किसी अंग को जलाना।
Burn, sear, or freeze (tissue) using a hot iron or electric current or a caustic agent.
ಅರ್ಥ : तोफ, बंदूक इत्यादीमधून मारा करणे.
ಉದಾಹರಣೆ : लोकांचा मोर्चा पांगविण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळ्या झाडल्या.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : झाडणे
तोप, बंदूक आदि से गोले या गोली छोड़ना।
Cause to go off.
ಸ್ಥಾಪನೆ