ಅರ್ಥ : गिट्टी आणि डांबर घालून बनवलेला रस्ता.
ಉದಾಹರಣೆ :
गेल्या वर्षी आमच्या गावापर्यंत पक्का रस्ता झाला
ಸಮಾನಾರ್ಥಕ : पक्का रस्ता
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
गिट्टी और अलकतरे को मिलाकर बनाई हुई सड़क।
आज-कल गाँवों में भी डामरी सड़कें दिखाई देती हैं।