ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : तोल जाऊन इकडे तिकडे हलणे.
ಉದಾಹರಣೆ : ते काही अंतरच चालून गेल्यावर तिची पावले डगमगू लागली.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : डगमगणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
भली-भाँति चल न सकने या खड़े न रह सकने के कारण कभी इस ओर तो कभी उस ओर झुकना।
Walk as if unable to control one's movements.
ಅರ್ಥ : घाबरल्यामुळे नीट काम करण्याच्या स्थितीत न राहणे.
ಉದಾಹರಣೆ : मनाने दुर्बळ असलेली माणसे लहानसहान संकट पाहूनही डगमगतात.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
विश्वास आदि भावों का स्थिर न रहना।
ಸ್ಥಾಪನೆ