ಅರ್ಥ : लाक्षणिक अर्थाने ठेच.
ಉದಾಹರಣೆ :
तिच्या वागण्यामुळे माझ्या अहंकाराला ठेच लागली.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : आघात, झटका, ठोकर, धक्का
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
A figurative injury (to your feelings or pride).
He feared that mentioning it might reopen the wound.