ಅರ್ಥ : विशिष्ट रक्कम घेऊन, एखादे काम पूर्ण करण्याची घेतलेली जबाबदारी.
ಉದಾಹರಣೆ :
रस्ता बांधण्याचा ठेका मिळाल्यामुळे राम आनंदात होता
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
कुछ धन आदि के बदले में किसी का कोई काम पूरा करने या कराने का लिया गया जिम्मा।
उसे सड़क बनवाने का ठेका मिला।A binding agreement between two or more persons that is enforceable by law.
contractಅರ್ಥ : विवक्षत तालाच्या एका आवर्तनाचे तबल्यावर वा पखवाजावर काढलेले बोल.
ಉದಾಹರಣೆ :
तबलजी एखाद्या विशिष्ट ठेक्यासाठी हातोडीने ठाकठोक करताना दिसला.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
तबला या ढोल बजाने की क्रिया का वह प्रकार जिसमें केवल ताल दिया जाता है।
तबलची रह-रह कर ठेका दे रहा था।