ಅರ್ಥ : एखाद्या वस्तू किंवा जागेवर उमटलेली वा उमटवलेली खूण.
ಉದಾಹರಣೆ :
रानात वाघाच्या पावलांचे ठसे बघताच आम्ही परतलो
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
A concavity in a surface produced by pressing.
He left the impression of his fingers in the soft mud.ಅರ್ಥ : एका प्रकारची वस्तू बनवण्यासाठी केलेली विवक्षित घडण.
ಉದಾಹರಣೆ :
त्याने साच्यात माती घालून विटा तयार केल्या
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : ज्यावर वेल, फूले इत्यादी कोरलेले असतात लाकडी वा धातूचा तुकडा जे कापड इत्यादीवर दाबले असता ठसा उमटतो.
ಉದಾಹರಣೆ :
ह्या ठशाला लाल रंगात बुडवून कापडावर ठेव.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
A block or die used to imprint a mark or design.
stamp