ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ ठरविणे ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

ठरविणे   क्रियापद

೧. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

ಅರ್ಥ : मुलगी वा मुलगा पसंत करून विवाह निश्चित करणे.

ಉದಾಹರಣೆ : आई-वडिलांनी माझ्यासाठी राजापूरची मुलगी ठरवली.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : ठरवणे


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

लड़की आदि को पसंद करके विवाह के लिए वचनबद्ध करना।

मुन्ना के लिए माँ ने बंगलौर में एक लड़की रोकी है।
रोकना

Give to in marriage.

affiance, betroth, engage, plight
೨. क्रियापद / क्रियावाचक / पूर्णतावाचक

ಅರ್ಥ : एखादी गोष्ट किंवा कार्य इत्यादींच्या उपयोगितेवर विचार करून ती योग्य असल्याचे निश्चित करणे.

ಉದಾಹರಣೆ : श्यामने गरीब विद्यार्थ्यांना शिकविण्याचे ठरविले.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : ठरवणे, निर्णय घेणे

೩. क्रियापद / क्रियावाचक

ಅರ್ಥ : निर्धारित करणे.

ಉದಾಹರಣೆ : त्याने भेटण्याची वेळ ठरविली.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : ठरवणे, नियत करणे, निर्धारित करणे, निश्चित करणे


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

* निर्धारित करना।

मिलने का समय निर्धारित करें।
कायम करना, ठहराना, तय करना, नियत करना, निर्धारित करना, निश्चित करना, सुनिश्चित करना

Make arrangements for.

Can you arrange a meeting with the President?.
arrange, fix up
೪. क्रियापद / इच्छादर्शक
    क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

ಅರ್ಥ : एखाद्याविषयी जोर देऊन बोलणे.

ಉದಾಹರಣೆ : त्याने मला खोटे ठरविले.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : घोषित करणे, ठरवणे


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

किसी के बारे में ज़ोर देकर कहना।

उसने मुझे झूठा ठहराया।
करार देना, क़रार देना, घोषित करना, ठहराना

ठरविणे   नाम

೧. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

ಅರ್ಥ : एखादी गोष्ट निश्चित करण्याची क्रिया.

ಉದಾಹರಣೆ : चौदा डिसेंबरला कविसंमेलन करायचे ठरविले आहे.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : ठरवणे

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।