ಅರ್ಥ : एखादी गोष्ट निश्चित होणे.
ಉದಾಹರಣೆ :
मालाची किंमत त्यावरील विविध कर, गोदामाचे भाडे व वाहतूक शुल्क ह्यांसह ठरते.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : सिद्ध होणे.
ಉದಾಹರಣೆ :
शेवटी माझीच गोष्ट खरी ठरली.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
प्रमाणित या साबित होना।
आखिर मेरी ही बात सच निकली।ಅರ್ಥ : निर्णय होणे अथवा ठरणे.
ಉದಾಹರಣೆ :
विचारांती अखेर रात्रीचा प्रवास न करण्याचे ठरले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : निर्णय होणे, निश्चित होणे, फैसला होणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :