ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ टोचणे ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

टोचणे   क्रियापद

೧. क्रियापद / क्रियावाचक

ಅರ್ಥ : एखाद्या टोकदार वस्तूचे नरम पृष्ठभागात शिरणे.

ಉದಾಹರಣೆ : अनवाणी जाऊ नको खडे बोचतील.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : खुपणे, घुसणे, बोचणे, रुतणे


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

नुकीली वस्तु का नरम स्तर में घुसना।

मेरे पैर में काँटा चुभ गया।
गड़ना, घुसना, चुभना, धँसना

Cause a stinging pain.

The needle pricked his skin.
prick, sting, twinge
೨. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

ಅರ್ಥ : बोट, काठी इत्यादींनी दाबणे.

ಉದಾಹರಣೆ : राम मला बोटाने टोचत होता.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

अंगुली, छड़ी आदि से दबाना।

रामू मुझे अंगुली से बार-बार खोद रहा था पर मैंने कुछ नहीं बोला।
खोदना
೩. क्रियापद / अवस्थावाचक / मानसिक अवस्थावाचक

ಅರ್ಥ : मनाला एखाद्या गोष्टीचा त्रास होणे.

ಉದಾಹರಣೆ : माझ्या मुलाचे अशा प्रकारे घर सोडून जाणे ही गोष्ट अजूनही मला सलते.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : खुपणे, बोचणे, सलणे


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

मानसिक कष्ट या पीड़ा होना।

मेरे बेटे का इस तरह बिना बताये घर से चले जाना मुझे अब तक सालता है।
कचोटना, खटकना, सालना

Cause emotional anguish or make miserable.

It pains me to see my children not being taught well in school.
anguish, hurt, pain
೪. क्रियापद / अवस्थावाचक / मानसिक अवस्थावाचक

ಅರ್ಥ : एखाद्याच्या व्यंग्याने भरलेल्या गोष्टीने दुःखी होणे.

ಉದಾಹರಣೆ : तुझे बोलणे मला टोचले.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : लागणे


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

किसी की व्यंग्यपूर्ण बात से दुखी होना।

उनकी बातें मुझे चुभीं।
चुभना
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।