ಅರ್ಥ : विद्युतघटाच्या सहाय्याने चालणारे, वीज पुरवठा करण्याचे एक उपकरण.
ಉದಾಹರಣೆ :
सहलीला जाताना मुलांनी बसण्यासाठी सतरंजी, गरम कपडे व छोटी बॅटरी आपल्याबरोबर आणावी.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : बॅटरी, विजेरी, विद्युतघटमाला
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :