ಅರ್ಥ : एखाद्यावर लावणारा किंवा दुष्कर्मामुळे लागणारा दोष.
ಉದಾಹರಣೆ :
आपल्यावरील कलंक खोटा आहे असे तो वारंवार सांगत होता.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : आरोप, कलंक, काळिमा, ठपका, डाग, बट्टा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
A false accusation of an offense or a malicious misrepresentation of someone's words or actions.
calumniation, calumny, defamation, hatchet job, obloquy, traducement