ಅರ್ಥ : कपाळावर गंध, गोपीचंदन, कुंकू इत्यादींची लावलेली खूण.
ಉದಾಹರಣೆ :
युद्धावर निघालेल्या मुलाला आईने टिळा लावून ओवाळले
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : वधूच्या घरच्यांनी वराच्या कपाळावर कुंकू लावून लग्न निश्चित करण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ :
वधूपक्षाने टिळा लावल्यावर पेढे वाटले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : तिलक
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :