ಅರ್ಥ : एक लांबडी उभी पेटी जिच्यात टपाल खात्याने विवक्षित स्थळी पत्र पोहचवावे ह्या हेतूने पत्र टाकले जाते.
ಉದಾಹರಣೆ :
माझे देखील पत्र टपालपेटीत टाक.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : पत्रपेटी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
एक ऐसा लंबोतरा गोल या चौकोर पात्र जिसमें डाक की चिट्ठियाँ डाली जाती हैं।
मेरा पत्र भी पत्र-पेटी में डाल देना।