ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ टपकणे ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

टपकणे   क्रियापद

೧. क्रियापद / क्रियावाचक / हालचालवाचक

ಅರ್ಥ : थेंबथेंब पडणे.

ಉದಾಹರಣೆ : छताला भोक पडल्यामुळे पावसाळ्यात पाणी ठिबकते

ಸಮಾನಾರ್ಥಕ : ठिबकणे


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

कोई चीज बूँद-बूँद करके गिराना।

माँ सिर पर लगाने के लिए हथेली में तेल टपका रही है।
चुआना, टपकाना

बूँद-बूँद करके गिरना।

गीले कपड़ों से पानी टपक रहा था।
गिरना, चूना, टप टप करना, टपकना

Run or flow slowly, as in drops or in an unsteady stream.

Water trickled onto the lawn from the broken hose.
Reports began to dribble in.
dribble, filter, trickle

Fall in drops.

Water is dripping from the faucet.
drip
೨. क्रियापद / क्रियावाचक / हालचालवाचक

ಅರ್ಥ : पूर्वसूचना न देता अचानक येणे.

ಉದಾಹರಣೆ : आम्ही सगळे गोव्याला जाण्याचा कार्यक्रम आखतच होते तितक्यात गावचे पाहूणे येऊन ठेपले.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : दत्त म्हणून उभे राहणे, येऊन ठाकणे, येऊन ठेपणे

೩. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

ಅರ್ಥ : थेंब थेंब पडणे.

ಉದಾಹರಣೆ : नळ बिघडला असल्याने दिवसभर पाणी टपकत राहते.

೪. क्रियापद / क्रियावाचक / हालचालवाचक

ಅರ್ಥ : अचानक किंवा अनिच्छितपणे कुठेतरी जाणे.

ಉದಾಹರಣೆ : ते आता घरातून बाहेर जाण्याची तयार करतच होते की मी जाऊन टपकलो.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : जाऊन टपकणे

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।