ಅರ್ಥ : कापडाची, तीन बाजूने शिवलेली, धरायला बंद असलेली गवसणी."माझ्या सामानाची पिशवी चोरीला गेली".
ಸಮಾನಾರ್ಥಕ : थैली, पिशवी, पोतडी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
A container used for carrying money and small personal items or accessories (especially by women).
She reached into her bag and found a comb.ಅರ್ಥ : वस्त्राचा अथवा दोर्यांनी विणलेला पाळणा.
ಉದಾಹರಣೆ :
झोळीत तिने तान्ह्या बाळाला झोपवले
ಅರ್ಥ : चार कोपरे एकत्र करून गाठ मारलेले वस्त्र.
ಉದಾಹರಣೆ :
आईने साधूच्या झोळीत भिक्षा घातली