ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : झोपेल असे करणे.
ಉದಾಹರಣೆ : झोका देवून आईने मुलला झोपवले.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
दूसरे को सोने में प्रवृत्त करना।
ಅರ್ಥ : एखाद्यास आडवे होण्यास प्रवृत्त करणे.
ಉದಾಹರಣೆ : डॉक्टरने रोग्यास रुग्णालयातील झोपवले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : आडवे करणे, झोपविणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
दूसरे को लेटने में प्रवृत्त करना।
Put in a horizontal position.
ಅರ್ಥ : झोपलेल्याला दुसर्या ठिकाणी नेऊन ठेवणे.
ಉದಾಹರಣೆ : आईने मांडीवर निजलेल्या मुलाला पलंगावर झोपविले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : झोपविणे, निजवणे, निजविणे
सोए हुए को किसी दूसरी जगह पर लिटाना।
ಸ್ಥಾಪನೆ