ಅರ್ಥ : विशिष्ट दिशेला तोल जाईल असे करणे.
ಉದಾಹರಣೆ :
खिन्न मनाने त्याने आपले शरीर अंथरुणावर झोकले.
ಅರ್ಥ : विशिष्ट गोष्टीत पूर्णपणे गुंतवणे.
ಉದಾಹರಣೆ :
त्याने आपले आयुष्य ह्या चळवळीत झोकले.
ಅರ್ಥ : वस्तुस्थितीपेक्षा अतिशयोक्ती दिसण्याजोगी गोष्ट सांगणे.
ಉದಾಹರಣೆ :
तो मित्रांमध्ये खूप हाकतो.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : हाकणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :