ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : एखादी गोष्ट हातात येईल वा धरली वा पकडली जाईल असे करण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ : त्याचे चेंडू पकडणे थक्क करणारे होते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : धरणे, पकडणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
धारण करने की क्रिया या सँभालने, थामने की क्रिया।
The act of retaining something.
ಅರ್ಥ : फेकलेली किंवा पडणारी वस्तू आधांतरी अडवून धरणे.
ಉದಾಹರಣೆ : तिने पदरात लिंबू झेलले.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
उड़ती, गिरती या फेंकी हुई वस्तु को ज़मीन छूने से पहले ही हवा में पकड़ लेना।
ಸ್ಥಾಪನೆ