ಅರ್ಥ : एखाद्या वस्तुचे किंवा वस्तुच्या एखाद्या भागाचे खालच्या दिशेकडे होणे.
ಉದಾಹರಣೆ :
सायकलवरचे सामान उजव्याबाजूला झुकलेले आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
किसी वस्तु आदि का या उसके किसी भाग का किसी ओर झुकना।
साइकिल पर लदा हुआ बोझ बाँयीं ओर लटक रहा है।ಅರ್ಥ : एखाद्या वस्तूच्या एक किंवा दोन्ही टोकांचे एखाद्या दिशेकडे वळणे.
ಉದಾಹರಣೆ :
म्हातारपणात त्याची कंबर वाकली आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :