ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : एका ठिकाणी एकत्र जमलेली खूप मनुष्य, जनावरे, पशु, पक्षी इत्यादी.
ಉದಾಹರಣೆ : मैदानावर लोकांचा समूह जमला होता.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : जथा, जमाव, टोळी, थवा, समुदाय, समूह
ಅರ್ಥ : एकाच जातीतील वन्य स्तनपायींचा एकत्र राहणारा समुह.
ಉದಾಹರಣೆ : नदीकाठी हरणाचा कळप पाणी पित होता.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कळप
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
* एक जाति के जंगली स्तनपायियों का समुदाय जो साथ रहते हैं।
A group of wild mammals of one species that remain together: antelope or elephants or seals or whales or zebra.
ಸ್ಥಾಪನೆ