ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ झुंज देणे ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

झुंज देणे   क्रियापद

೧. क्रियापद / क्रियावाचक / स्पर्धावाचक

ಅರ್ಥ : प्रतिस्पर्ध्यावर मात करण्यासाठी त्याच्याशी शस्त्रांनी मारामारी करणे.

ಉದಾಹರಣೆ : तात्या टोपे इंग्रजांशी शेवटपर्यंत लढले

ಸಮಾನಾರ್ಥಕ : झुंजणे, युद्ध करणे, लढणे, लढाई करणे

೨. क्रियापद / क्रियावाचक

ಅರ್ಥ : कार्यपूर्तीसाठी पराकाष्ठा करणे.

ಉದಾಹರಣೆ : शत्रूवर विजय मिळवण्यासाठी मावळे गडावर झुंजत होते.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : झगडणे, झटणे, झुंजत, लढणे


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

किसी चीज को प्राप्त करने के लिए भरसक प्रयत्न करना।

मैं इस काम को करवाने के लिए चार दिन से जूझ रहा हूँ।
जूझना, संघर्ष करना

To exert strenuous effort against opposition.

He struggled to get free from the rope.
struggle
೩. क्रियापद / अवस्थावाचक

ಅರ್ಥ : मनाविरुद्ध किंवा नको असतानादेखील एखाद्या गोष्टीचा सामना करणे किंवा त्या गोष्टीने त्रस्त असणे.

ಉದಾಹರಣೆ : आज तो कित्येक वर्षे ह्या रोगाशी लढत आहे.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : झुंजणे, लढणे, संघर्ष करणे

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।