ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : पित्त, मूर्छा, झोप इत्यादीमुळे डोळे मिटू लागण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ : चहा प्यायल्यावर झापड उडाली.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : ग्लानी
ಅರ್ಥ : सरळ दिशेत चालावे इकडे तिकडे पाहू नये ह्यासाठी जनावरांच्या डोळ्यांवर बांधतात ती झाकणी.
ಉದಾಹರಣೆ : टांग्याच्या घोड्यांना झापडे लावली होती.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
घोड़े की आँख पर बाँधा जाने वाला ढक्कन।
ಸ್ಥಾಪನೆ