ಅರ್ಥ : शेतातील गवतारू झोपडी.
ಉದಾಹರಣೆ :
झोपडीबाहेर गाईसाठी बांधलेला झाप रिकामा होता.
ಅರ್ಥ : शरीराचा पुढील भाग थोडा उंचावून पुढे झोकण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ :
आईला पाहताच मुलाने एकदम झेप टाकली.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : झेप
ಅರ್ಥ : तट्ट्या, कामट्या, गवत, झावळी इत्यादींचा केलेला दरवाजा.
ಉದಾಹರಣೆ :
बाहेर जाताना त्याने झापे लावली.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : झापा