ಅರ್ಥ : केरसुणी इत्यादीनी केरकचरा काढून साफ करणे.
ಉದಾಹರಣೆ :
त्याने घर झाडले
ಸಮಾನಾರ್ಥಕ : केर काढणे, झाडू मारणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : एखाद्या पदार्थावर पडलेला वा चिकटलेला दुसरा एखादा पदार्थ बाजूला करणे.
ಉದಾಹರಣೆ :
त्याने आपल्या कपड्यावरची धूळ झाडली.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
किसी चीज पर पड़ी या लगी हुई कोई दूसरी चीज को हटाना।
वह हरदिन पूरे घर को झाड़ती है।Remove with or as if with a brush.
Brush away the crumbs.ಅರ್ಥ : तोफ, बंदूक इत्यादीमधून मारा करणे.
ಉದಾಹರಣೆ :
लोकांचा मोर्चा पांगविण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळ्या झाडल्या.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : डागणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :